May 17, 2022
father daughter

वडिलांची अंतयात्रा अडविल्यानंतर मुलीने काय केले, हे नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल…

आपल्या आजूबाजूला अश्या काही गोष्टी दरोज घडत असतात त्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटते, पण आज आम्ही अश्याच एकाच गोष्टीबद्दल सांगणार आहोत ही तुम्हाला थक्क करून सोडेल त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. माहितीनुसार एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला होता.

तिर्डी तयार करून लोक ती अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमीकडे निघाले होते तेवढ्यात तिथे एक व्यक्ती पोहचली आणि तिर्डी धरणाऱ्या पैकी एकाचा पाय धरून ओरडू लागला त्यामुळे सगळे लोक आश्चर्यचकित झाले व गोष्ट पूढे आहे की त्या माणसाने म्हंटले की मेलेल्या इसमाकडून माझे १५ लाख रुपये येणे बाकी आहेत.

जोपर्यंत मला माझे कष्टाचे पैसे परत मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार मी होऊ देणार नाही ही अशी घटना सगळ्यांना तोंडात बोट घालायला लावणारी आहे त्यामुळे पुढे ऐका, जमलेले सर्व लोक एकमेकांना बगू लागले कोणाला काही समजेना काय करावे ?  तेवढ्यात मृत व्यक्तीचे मुले सांगू लागली की आमच्या वडिलांनी आम्हाला कधीच ह्या कर्जाबाबत बोलले नाहीत.

त्यामुळे आम्हाला माहीतच नसताना हे आम्ही कर्ज आमच्या डोक्यावर का घेऊ आम्ही नाही कर्ज देणार! तेव्हा मृत झालेल्या व्यक्तीचे भाऊ सुद्धा म्हणाले की त्याचे मुले कर्ज फेडू शकणार नाही बोलत आहेत तर आम्हीही देणार नाही.ह्या सगळ्या गोष्टीमुळे प्रेत अडकून पडले होते अश्यात ही बातमी मृत व्यक्तीच्या घरी पायदान बायकांपर्यंत पोहचली. ही बातमी जेव्हा मृत व्यक्तीच्या एकुलत्या एक मुलीला समजली तेव्हा तिने तात्काळ आपले दागिने व घरातील ठेवलेले किमती वस्तू, पैसे वैगेरे त्या माणसाकडे पाठवले आणि निरोप असा धाडला की हे काही किमती वस्तू विकून तुमचे काय असतील पैसे तुम्ही तुमच्याजवळ ठेऊन घ्या पण एक करा की  आमच्या वडिलांची अंत्ययात्रा थांबवू नका.

तुमच्याकडून घेतलेले सर्व कर्ज मी फेडून टाकेन बाकीचे पैसे लवकरच मी जमवून तुम्हाला देईन असा म्हणता तो माणूस उठून उभा राहिला आणि सर्वाना बोलवुन म्हणाला की मी या मेलेल्या माणसाकडून पैसे घेणे नाही तर उलट त्याला देणे आहे.पण त्या माणसाने चकित करणारी आणखी एक गोष्ट म्हंटली ती म्हणजे ह्या मेलेल्या माणसाचा वारसदार कोण आहे हे मला माहित न्हवत ते मला माहीत झालं आहे ती त्याची मुलगीच आहे इतर कोण्ही नाही. असा सांगून ती व्यक्ती तिकडून सगळ्यांचा निरोप घेते हे सगळे दृश्य मुले, भाऊ प्रकार बगत असतात ते निराश होऊन खाली मान घालून शांत बसलेले असतात.

त्यामुळे मुलगी असणारे आईवडील खूप भाग्यवान असतात,मुलगी ही लक्ष्मी असते त्यामुळे ती जन्मल्यावर दुःखी होऊ नकार तर आनंदी व्हा…
म्हणूंन प्रत्येकला एक मुलगी असावी जी आपल्या आईवडिलांना कायम स्मरणात ठेवेल. लेख आवडला असल्यास लाईक आणि शेयर करायला विसरू नका. आणि तुमची कमेंट्स आम्हला प्रोत्साहन देत असते त्यामुळे तेही करायला विसरु नका.

Leave a Reply

Your email address will not be published.