May 17, 2022

कारले खाण्याचे फायदे ऐकून तुम्ही पण व्हाल चकित….

महाराष्ट्र कारले चे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. कारले चवीसाठी कडवट असते. कारले शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. कारल्याचा वेगवेगळ्या गुणधर्मामुळे त्याला भाजीपाल्यात महत्वाचे स्थान आहे. …