मुली जेव्हा वयात येतात तेव्हा त्यांच्यात हे मुख्य बदल आढळून येतात, पालकांनी लक्ष्य दिले पाहिजे…
एक वेगळीच कलाटणी देणारा हा टप्पा असतो. तिच्या शरीराचा बांधा, मनातील विचार, बौद्धिक क्षमता हे सारे बदलते. तिच्या मनातील तो गोंधळ कोणालाच समजून नाही येत. …